आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार छावणी भागात उघडकीस आला आहे. पीडित तरुणी सोबत आरोपीने लग्न करण्यास नकार दिला शेवटी त्रासलेल्या पीडितेने पोलिसात धाव घेतली याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.